शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वरणगाव पाणी पुरवठा योजनेवरची स्थगिती उठली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 20:15 IST

२४ तास पाणी मिळणार : नगराध्यक्ष सुनील काळे यांची माहिती

वरणगाव : येथील पााणीपुरवठा योजनेवरील स्थगिती उठविण्यात आली आहे. यामुळे आता वरणगावकर यांना २४ तास पाणीपुरवठा मिळू शकेल अशी माहिती नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली.शहरासाठी भाजप सरकारच्या कार्यकाळात २५ कोटीची पाणीयोजना तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मंजूर करून दिली. मंजूर पाणी पुरवठा योजनेच टेंडर प्रक्रिया सुद्धा पूर्ण केली मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या योजनेला स्थगिती दिली. स्थगिती उठवण्यात यावी यासाठी नगराध्यक्षांनी औरंगाबाद उच्चनयालयात रिट पिटीशन दाखल केली होती तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल कोशियार, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री संजय सावकारे यांच्याकडे मागणी केली होती. यावर आमदार महाजन व सावकारे यांनी देखील पत्रव्यवहार करून सदरच्या योजनेचे गांभीर्य शासनाला कळविले होते.गिरीश महाजन यांचा पाठपुरावाही स्थगिती त्वरित उठवावी अशा प्रकारची मागणी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी करीत मुंबईत या प्रक्रियवर लक्ष देऊन होते. दरम्यान सोमवारी नगर विकास विभागाचे सहसचिव पां. जो . जाधव यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पाणीपुरवठा मलनिस्सारण रस्ते प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी ज्या प्रकल्पांचे कायार्देश दिनांक ५ डिसेंबर २०२० पूर्वी देण्यात आले नव्हते अशा प्रकल्पांचे कायार्देश पुढील आदेशापर्यंत देण्यात येऊ नये अशा सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यासंदर्भात सोमवारी सुधारित सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात आली आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्यास कार्यादेश देण्याची कार्यवाही त्वरित पूर्ण करण्यात यावी व त्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ३० एप्रिलपर्यंत शासनाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे वरणगाव येथील पाणी पुरवठा योजनेचे कामाचे रस्ता मोकळा झाला आहे.निविदा प्रक्रिया पूर्णशहरातील पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबत पालिकेकडे निविदा आलेया आहेत या ओपन केल्यानंतर कार्यादेश देता येईल. तसेच पालिकेच्या खात्यावरती सहा महिन्यापूर्वीच सव्वा कोटी रुपए निधी जमा आहे