शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जामीन मिळालेल्या आरोपींची सुटका लांबणीवर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 23:55 IST

घरकुल प्रकरणात जामीन मंजूर झालेल्या आरोपींची सुटका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शनिवारी सायंकाळी जामीनाचे अधिकृत आदेश खंडपीठाने काढले, मात्र आरोपींच्या वकीलांच्या हातात या आदेशाचे प्रत सायंकाळी उशिरापर्यंत मिळाली नाही. न्यायालयाची वेळ संपल्याने आता सोमवारीच आदेशाची अधिकृत प्रत प्राप्त होईल. सोमवारी दिवसभरात लवकर जामीनाची पूर्तता झाली तरच या आरोपींची सुटका होईल, अन्यथा बुधवारीच आरोपी कारागृहातून बाहेर येतील. 

ठळक मुद्दे जळगाव घरकुल प्रकरण  सायंकाळी जामीनाचे आदेश प्राप्त

जळगाव : घरकुल प्रकरणात जामीन मंजूर झालेल्या आरोपींची सुटका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शनिवारी सायंकाळी जामीनाचे अधिकृत आदेश खंडपीठाने काढले, मात्र आरोपींच्या वकीलांच्या हातात या आदेशाचे प्रत सायंकाळी उशिरापर्यंत मिळाली नाही. न्यायालयाची वेळ संपल्याने आता सोमवारीच आदेशाची अधिकृत प्रत प्राप्त होईल. सोमवारी दिवसभरात लवकर जामीनाची पूर्तता झाली तरच या आरोपींची सुटका होईल, अन्यथा बुधवारीच आरोपी कारागृहातून बाहेर येतील. दरम्यान, सुरेशदादा जैन, जगन्नाथ वाणी, राजेंद्र मयूर, प्रदीप रायसोनी, आणि पी. डी. काळे आदींच्या जामीन अर्जांवर १५ आॅक्टोबर तर लता भोईटे या रूग्णालयात असल्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावर १८ आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. सोमवारी खंडपीठातून अधिकृत मिळाल्यानंतर धुळे न्यायालयात या आरोपींनी दंडाची रक्कम भरली आहे किंवा नाही याची खात्री केली जाईल, त्यानंतर प्रत्येक आरोपीला एक लाखाचा जातमुचलका (सॉल्वंशी) सादर करावी लागले.त्यानंतर सर्वांचे पासपोर्ट न्यायालयात जमा करावे लागतील. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यायालय नाशिक कारागृहाच्या नावाने आरोपींच्या सुटकेचे आदेश देईल. हे आदेश कारागृहाच्या वेळेत मिळाले तर सायंकाळपर्यंत सुटका होईल, अन्यथा मंगळवारी दसºयाची सुटी असल्याने बुधवारीच आरोपींची सुटका होईल. दरम्यान, आरोपींची संख्या जास्त असल्याने धुळे न्यायालयातच प्रक्रिया पूर्ण व्हायला सायंकाळ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Courtन्यायालयJalgaonजळगाव