शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

द्वितीय सत्राचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राच्या उन्हाळी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक कवयित्री बहिणाबाई चौधरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राच्या उन्हाळी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा प्रारंभ झाल्या आहेत तर काही अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक विद्यापीठाकडून जाहीर करण्‍यात आलेले आहे. अशातच प्रथम वर्ष विज्ञान व एमएसस्सी वर्ग तसेच कला, वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या प्रथम वर्षाच्या द्वितीय उन्हाळी लेखी व अंतर्गत / बहिस्थ प्रात्यक्षिक परीक्षा, प्रकल्प, मौखिक परीक्षा सुरू होण्याच्या संभाव्य विद्यापीठाकडून जाहीर करण्‍यात आलेल्या आहेत.

असे आहे वेळापत्रक

विज्ञान प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राची परीक्षा ८ जुलै ते २० जुलै कालावधीत होईल. १ ऑगस्ट ही लेखी परीक्षेची संभाव्य तारीख आहे. एमएसस्सी द्वितीय सत्राची प्रात्यक्षिक परीक्षा १० ऑगस्ट ते २० ऑगस्ट या कालावधीत होईल. तर २५ ऑगस्ट ही लेखी परीक्षेची संभाव्य तारीख असेल. प्रथम वर्ष पदवी व पदव्युत्तर कला, वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यासक्रमाची प्रात्यक्षिक परीक्षा ही महाविद्यालयांच्या निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार होईल. पण, पदवी कला, वाणिज्य व व्यवस्थापनाची लेखी परीक्षा १ ऑगस्ट तर पदव्युत्तरची २५ ऑगस्टपासून लेखी परीक्षा सुरू होण्याची संभाव्य तारीख जाहीर करण्‍यात आली आहे. त्याचबरोबर प्रथम वर्ष एमबीए सत्र २ ची लेखी परीक्षा १५ सप्टेंबर रोजी होईल.