शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

गोंदेगावला लोकसहभागातून पालटले जि.प. शाळेचे रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 16:49 IST

डिजिटल वर्गखोल्या

शेंदुर्णी, ता. जामनेर : ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक शिक्षण मिळावे, जगात घडणाऱ्या घटनांची माहिती मिळावी व डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी येथूनच जवळ असलेल्या गोंदेगाव येथील जि.प. शाळेचे लोकसहभागातून रुप पालटले आहे. या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या डिजिटल वर्गखोल्याचे नुकतेच मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.पोलीस पाटील विलास खाकरे, बडोदा विद्यापीठाचे कुलगुरू तथा शाळेचे माझी विद्यार्थी शिरीष कुलकर्णी, उपसरपंच रामदास चव्हाण, मुख्याध्यापिका तारा पाटील, शिक्षक गणेश पाटील यांच्या सहकार्यातून डिजिटल वर्गखोल्या साकारण्यात आल्या आहे. त्याचे उद््घाटन नुकतेच झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास खाकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सीमा पाटील, केंद्र प्रमुख सुभाष कुमावत, जेमराबाई तडवी, छायाबाई मगरे, अशोक औटे, पंढरी बोदडे, सुभाष शिंदे, नामदेव मापारी, डॉ. देवानंद कुलकर्णी, श्रीकृष्ण चौधरी, योगेश पवार, देवानंद शिंदे, देवा फाउंडेशनचे सदस्य, परिसरातील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.प्रास्ताविक तारा पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले. शाळेत उभारण्यात आलेल्या वर्गखोल्या लक्ष वेधून घेत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव