शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर महाराष्ट विद्यापीठ प्राधिकरणासाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 18:49 IST

उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या अभिसभेच्या विविध गटांसाठी रविवारी खान्देशातील १९ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. विद्यापीठ प्राध्यापक, महाविद्यालयीन प्राध्यापक, व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेच्या एकूण १८ जागांसाठी ३६ तर १० अभ्यास मंडळाच्या २४ जागांसाठी ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अशा एकूण ८३ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतपेटीत बंद होणार आहे. 

ठळक मुद्दे८३ उमेदवारांचे भवितव्य होणार मतपेटीत बंद १९  केंद्रावर ५ हजार ७२९ मतदार बजावणार मतदानाचा हक्क१६ जागा यापूर्वीच झाल्या बिनविरोध

आॅनलाईन लोकमत,

जळगाव-दि.१६,उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या अभिसभेच्या विविध गटांसाठी रविवारी खान्देशातील १९ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. विद्यापीठ प्राध्यापक, महाविद्यालयीन प्राध्यापक, व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेच्या एकूण १८ जागांसाठी ३६ तर १० अभ्यास मंडळाच्या २४ जागांसाठी ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अशा एकूण ८३ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतपेटीत बंद होणार आहे. 

विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये विद्यापीठ प्राध्यापकांमधून अधिसभेवर एक, महाविद्यालयीन प्राध्यापकांमधून दहा, व्यवस्थापन प्रतिनिधींमधून अधिसभेवर चार अशा एकूण १५ अधिसभेच्या जागा निवडून दिल्या जाणार आहेत. तर विद्या परिषदेसाठी तीन जागा निवडून दिल्या जाणार आहेत. तसेच अभ्यास मंडळांच्या १० जागांसाठी देखील निवडणूक होत आहे.  

१९ मतदार केंद्रावर  होणार मतदानखान्देशातील १९ मतदार केंद्रावर रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. जळगाव जिल्'ातील १०, धुळे ५ तर नंदुरबार जिल्'ातील ४ मतदार केंद्राचा समावेश आहे. निवडणुकीसाठी ३०० कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली असून, गुरुवारी कर्मचाºयांना विद्यापीठाकडून प्रशिक्षण देण्यात आले. तसेच शनिवारी सकाळी ११ वाजता विद्यापीठामधून सर्व कर्मचारी व मतदान अधिकारी रवाना झाले.  १९ मतदान केंद्राच्या ३३ बुथवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एका बुथवर एक मतदान केंद्राध्यक्षासह ९ कर्मचारी कार्यरत राहतील. 

इन्फो-१६ जागा यापूर्वीच झाल्या बिनविरोधविद्यापीठ प्राधिकरणाच्या  एकूण ३७ जागांपैकी १६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये प्राचार्य गटाच्या सर्व म्हणजेच १० जागा  बिनविरोध झाल्या. विद्यापरिषदेच्या ३, विद्यापीठ प्राध्यापक  गटाच्या २ तर व्यवस्थापन मंडळाची एक जागा देखील बिनविरोध झाली आहे. तर उर्वरित ३ जागांसाठी कोणत्याही उमेदवाराने अर्ज न केल्यामुळे या जागा रिक्त राहणार आहेत. १८ जागांसाठी रविवारी मतदान होणार असून, १९  सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. 

इन्फो-मतदार गट - जागा - उमेदवार-मतदार  विद्यापीठ प्राध्यापक  - १ -२- ८८  महाविद्यालयीन प्राध्यापक - १० -२३- २ हजार ५६०  व्यवस्थापन प्रतिनिधी - ४ -५- ८६  विद्या परिषद - ३ -६-२ हजार ६४८  अभ्यास मंडळ - १० -४७- ३४७