शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

जळगाव महापालिका निवडणूक : मेहरुण भागात संथगतीने मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 14:05 IST

मेहरुण परिसरातील मतदान केंद्रांतवर सकाळी ११ वाजेपर्यंत संथगतीने मतदान सुरु होते. सकाळच्या वेळी नोकरीला जाणाऱ्या मतदारांनी आपला हक्क बजावला.

ठळक मुद्देखाजगी कंपनीतील नोकरदारांनी केले सकाळी मतदानमतदारांना केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी वाहनांची व्यवस्थासिंधी कॉलनीत सकाळी ११ वाजेनंतर वाढली गर्दी

जळगाव : मेहरुण परिसरातील मतदान केंद्रांतवर सकाळी ११ वाजेपर्यंत संथगतीने मतदान सुरु होते. सकाळच्या वेळी नोकरीला जाणाऱ्या मतदारांनी आपला हक्क बजावला. सकाळी ११ वाजेनंतर मतदान केंद्रांवर गर्दी वाढण्यास सुरुवात झाली.नेहरू नगर भागातील सेंट टेरेसा स्कूलमध्ये सकाळी वर्दळ कमी होती. खाजगी कंपनीतील नोकरदारांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. विद्या इंग्लिश स्कूल व मनपा शाळा क्रमांक १९ मध्ये अधून-मधून मतदारांची वर्दळ सुरु होती. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. तांबापुरा व मेहरुण या मिश्र वस्तीमध्ये मतदारांना केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी रिक्षा व वाहनांचा वापर करण्यात येत होता. या.दे.पाटील विद्यालय, राज माध्यमिक विद्यालयात सकाळी १० वाजेनंतर मतदारांची गर्दी वाढली. सिंधी कॉलनीतील मतदान केंद्रात सकाळी ११ वाजेनंतर मतदारांची गर्दी वाढली.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक