शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपनिरीक्षक महिलेची पर्स लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2017 19:06 IST

पोलीस झडती घेण्यासाठी ट्रॅव्हल्समध्ये आल्याचे लक्षात येताच चोरटय़ाने खिडकीतून उडी घेत धूम ठोकली

जळगाव, दि. 22 -  पुणे येथून जळगावला येत असताना प्रवासादरम्यान महिला पोलीस उपनिरीक्षक मीना हमजान तडवी यांची पर्स ट्रॅव्हल्समधून लांबविण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच तडवी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनसमोर ट्रॅव्हल्स थांबवून पोलीस स्टेशन गाठले. पोलीस झडती घेण्यासाठी ट्रॅव्हल्समध्ये आल्याचे लक्षात येताच चोरटय़ाने खिडकीतून उडी घेत धूम ठोकली. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून त्याला रेमंड चौकात लागलीच पकडले. ही  घटना शनिवारी  घडली.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पुणे खडका पोलीस स्टेशन उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या व मूळच्या जळगावच्या रहिवासी मीना तडवी या नणंदेच्या लगAासाठी पुणे येथून ट्रव्हल्सने (क्र.एम.एच.20 डी.0523) जळगावला येत होत्या. ट्रॅव्हल्सने जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात प्रवेश केल्यानंतर तडवी व त्यांचे सहकारी झोपेतून उठले. सामान सोबत घेण्याची तयारी करीत असताना पर्स गायब झाल्याचे लक्षात आले. या पर्समध्ये 20 हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल, वाहन परवाना,  बॅँकेचे एटीएम व काही रोकड होती.