शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाळू वाहतूक करणारे आठ ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 17:36 IST

साध्या गणवेशात पोलिसांनी सापळा रचला अन 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अमळनेर : साध्या गणवेशात एका ट्रॅक्टरवर  वाळू भरायला जात असल्याचे भासवून हिंगोणा शिवारात बोरी नदीत व इतरत्र अवैध वाळू वाहतूक करणारे आठ ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले. टया कारवाईत सुमारे 53 लाखाचा माल जप्त करून मालक व चालक अशा 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, हेडकॉन्स्टेबल दीपक विसावे, हेडकॉन्स्टेबल संजय पाटील, पोलीस नाईक दीपक माळी, रवी पाटील, सुनील पाटील यांच्या पथकाने 21 रोजी पहाटे पाचलावाळू वाहतूक करणाऱ्यांनी ठिकठिकाणी ठेवलेल्या खबऱ्याना चकवा दिला. पारोळा रस्त्याने जाऊन एका खळ्यातील ट्रॅक्टरमालकाला विनंती करून त्या ट्रॅक्टरमध्ये साध्या गणवेशात पोलीस बसले. वाळू वाहतूक करायला चाललो आहोत, असे भासवून नदी पात्रात छापा टाकला. त्यात 7 लाख 10 हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टर क्रमांक  एमएच 18 एएन 2313 मध्ये वाळू ट्रॅक्टरचालक  शोएबखा मजीदखा रा.झामी चौक, मालक जमाल शेख  रा.कसाली मोहल्ला, 7 लाख रुपये किमतीचे एमएच 40 एएल 1318 चालक दीपक देविदास सोनवणे रा.देवळी, मालक रोहित कंखरे रा.पैलाड, 7 लाख 5 हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टर क्रमांक एमएच 19 बीजी 8027 चालक सोमनाथ मधुकर सोनवणे, मालक आबा भोई, 7 लाख रुपये किमतीचे बिना नंबरचे ट्रॅक्टर चालक श्रीराम लहू पवार रा. मंगरूळ, मालक  पपु रा. मंगरूळ,   7 लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर क्रमांक एमएच 18 झेड 1998, चालक प्रवीण सुधाकर सोनवणे, मालक आकाश येवले रा.झामी चौक, 7 लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर एमएच 19 एएन 1318 , चालक अनिल राजू सोनवणे रा.रुबजी नगर, मालक रोहित कंखरे रा. पैलाड, 7 लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर एमएच 19, एपी 6810 चालक व मालक मासुमखा भुऱ्या  शब्बीरखा रा.अमळनेर यांना रंगेहाथ पकडले. या सर्वांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे जवखेडा अंचालवाडी रस्त्यावर पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ यांना मांडळ येथील सुनील शांताराम भिल हा ट्रॅक्टर क्रमांक एमएच 19 सीव्ही 9768मध्ये अवैध वाळू वाहतूक करताना आढळला. त्याचा मालक वाघोदे येथील राहुल पाटील असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचे ट्रॅक्टर व वाळू जप्त करून दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 53 लाख 12 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmalnerअमळनेर