शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे ११२ जागांसाठी सोमवारपासून पोलीस भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:30 IST

 जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या रिक्त असलेल्या ११२ जागांसाठी जळगावात सोमवारपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी १६ हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यात दोन हजार २०० महिलांचा समावेश आहे. भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक होणार असून गैरप्रकार करणाºयांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे १६ हजार अर्ज प्राप्तसीसीटीव्हीच्या निगराणीत होणार भरती अधिकारी, कर्मचारी नियुक्त

 आॅनलाईन लोकमतजळगाव दि,११ :  जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या रिक्त असलेल्या ११२ जागांसाठी जळगावात सोमवारपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी १६ हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यात दोन हजार २०० महिलांचा समावेश आहे. भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक होणार असून गैरप्रकार करणाºयांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे.सीसीटीव्ही कॅमे-याची नजर पोलीस भरती प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमे-याच्या निगराणीत होणार आहे. त्यासाठी मैदानावर प्रत्येक चाचणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मध्यभागी स्वत: पोलीस अधीक्षक यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून ते निरीक्षण करणार आहेत.महिला बाल कल्याण विभाग, आदीवासी कल्याण विभाग व जिल्हा सैनिक बोर्ड यांचेही या भरतीत सहकार्य घेतले जात आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गुप्त वार्ता व गुन्हे शाखेच्या पथकाची नजर असणार आहे.

- ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. गैरप्रकार आढळून आल्यास उमेदवार व संबंधितांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात येतील.-दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक