शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव येथे सोशल क्लबवर पोलिसांची छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:11 IST

२४ जणांना अटक व सुटका

चाळीसगाव : नारायणवाडीतील एका पेट्रोलपंपसमोरील दुमजली इमारतीत चालणाऱ्या तिरुपती बालाजी क्रीडा मंडळ या सोशल क्लबवर २४ रोजी रात्री पोलिसांनी छापा टाकून २४ जणांना अटक करुन ८१ हजार ३० रुपयाचा ऐवज पोलिसांनी केला. अटक केलेल्यांना जामिनावर सोडण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायणवाडीतील एका पेट्रोलपंपसमोरील दुमजली इमारतीतील तिरुपती बालाजी क्रीडा मंडळ या सोशल क्लबमध्ये पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २४ रोजी रात्री अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव व पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या पथकाने छापा टाकला.या छाप्यात ४७ हजार ३८० रुपये रोख व ३३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल असा एकूण ८१ हजार ३० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.या प्रकरणी पोलीस हे.कॉ. बापुराव भोसले यांच्या फिर्यादीवरुन क्लब चालक रवींद्र पोळ, शेख शकील, युवराज पाटील, भास्कर पाथरवर, ज्ञानदेव पाटील, शेख अजीत, युवराज पाटील, सुदाम चौधरी, मेहमुद खान, लालेखा चांदखा पठाण, अनिल पवार, सुदाम पवार, विनोद देशमुख, सैय्यद शफी, उन्मेष जाधव, इम्तीयाज अकील शकील, संदिप शिंपी, उस्मान अ.करीम, वाल्मीक मगर, तुळशीराम साळुंखे, संजय पगारे यांच्यासह २४ जणांविरुध्द भा.दं.वि.कलम ४२०, मु.पो.अ‍ॅक्ट ४, ५ अन्वये कारवाई करण्यात आली. सर्वांना अटक करण्यात येऊन जामिनावर सोडले.

टॅग्स :Jalgaonजळगाव