शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

मुलीच्या अपहरणाच्या अफवेने पोलिसांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 20:08 IST

अमळनेर : शहरात भर दुपारी तहसील कार्यालयासमोरून एका लहान मुलीला रिक्षात घालून पळवून नेल्याची चर्चा ३ आॅगस्ट रोजी सर्वत्र ...

अमळनेर : शहरात भर दुपारी तहसील कार्यालयासमोरून एका लहान मुलीला रिक्षात घालून पळवून नेल्याची चर्चा ३ आॅगस्ट रोजी सर्वत्र सुरू होती. मात्र, सायंकाळपर्यंत कोणाचीही तक्रार न आल्याने ही अफवाच ठरली.३ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयासमोरून चालकाने रस्त्याने चालणा-या १० वर्षीय मुलीला रिक्षात ओढून पळवून नेल्याची बातमी सगळीकडे पसरली. त्यामुळे पोलिसांसह नागरिकांची धावपळही झाली. पोलिसांनी चौफेर शोध घेतला. पोलीस निरीक्षक मोरे यांनी आपल्या वाहनातून धुळे रस्त्याकडे अमळनेर तालुक्याची हद्द चोपडाई कोंढावळ गावापर्यंत मागोवा घेतला. मात्र, सदर चर्चेबाबत काहीच आढळून आले नाही. त्यामुळे ही मुलीच्या अपहरणाची अफवा ठरली.कोणीतरी विनाकारण पोलिसांना त्रास देण्यासाठी ही बातमी पसरवली. पोलिसांनाही विनाकारण त्रास सहन करावा लागला. नागरिकांमध्येदेखील भीती निर्माण झाली होती. तरी पोलीस दक्षता बाळगून आहेत.-अंबादास मोरे, पोलीस निरीक्षक, अमळनेर