शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत सट्टा अड्डयावर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 20:31 IST

सिंधी कॉलनी परिसरात एका व्यापारी संकुलात सुरु असलेल्या सट्टा अड्डयावर गुरुवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या पथकाने धाड टाकली. त्यात १५ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३६ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

ठळक मुद्दे१५ जणांना अटक पोलीस उपअधीक्षकांची कारवाई ‘लोकमत’वृत्ताची दखल

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२५ : सिंधी कॉलनी परिसरात एका व्यापारी संकुलात सुरु असलेल्या सट्टा अड्डयावर गुरुवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या पथकाने धाड टाकली. त्यात १५ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३६ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सिंधी कॉलनीत भाजी बाजारामागे एका व्यापारी संकुलात पहिल्या मजल्यावर सट्टा सुरु असल्याची माहिती उपअधीक्षक सचिन सांगळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी परिविक्षाधीन उपअधीक्षक धनंजय पाटील, उपअधीक्षक कार्यालयातील अनिल पाटील, सुनील पाटील, रवींद्र मोतीराया, ज्ञानेश्वर पाटील यांचे पथक कारवाईसाठी पाठविले होते. या पथकाने दुपारी अचानकपणे धाड टाकली असता तेथे १५ जणांना पकडण्यात आले. सट्टा पेढी मालक प्रकाश चेलाराम कुकरेजा (रा.सिंधी कॉलनी, जळगाव) यालाही आरोपी करण्यात आले.

यांना केली अटकमुरलीधर विश्वनाथ चव्हाण, सागर नाना म्हस्के, बन्सीलाल सोनुमल सिंधी, प्रवीण काशिनाथ लोहार, अशोक सलामतराय मकडिया, रमेश तोताराम परदेशी, राजू पंडीत अडकमोल, रमेश हरी शर्मा, कैलास एकनाथ जाधव, ओमप्रकाश संतदास वालेचा, घनश्याम लक्ष्मणदास कुकरेजा, अशोक सावलाराम वैराग, अय्युबखा हुसेनखा, भगवान मागो जोशी, विक्रात लालचंद पाटील व नरेश नथ्थू धोबी यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरुन या सर्वांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.