शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे येथील शिवसेना महानगरप्रमुखासह दोघांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 22:42 IST

धुळे येथील शिवसेनेचे महानगरप्रमुखतथा नगरसेवक सतीश दिगंबर महाले व विनायक वालचंद शिंदे या दोघांनी फिर्यादी दिनेश विकास ठाकरे याच्या नावाने बॅँकेत खाते उघडले तसेच त्याच्या नावावरच मोबाईल सीम कार्ड घेत त्याद्वारे ५० लाख रुपये मोबाईल बॅँकींगद्वारे आॅनलाईन ट्रान्सफर केल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीत समोर आला आहे.

ठळक मुद्देकोट्यवधी रक्कम हडप करण्यापूर्वी भंडाफोडमहाले व शिंदे यांना १९ जूनपर्यंत पोलीस कोठडीजळगाव पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

जळगाव : धुळे येथील शिवसेनेचे महानगरप्रमुखतथा नगरसेवक सतीश दिगंबर महाले व विनायक वालचंद शिंदे या दोघांनी फिर्यादी दिनेश विकास ठाकरे याच्या नावाने बॅँकेत खाते उघडले तसेच त्याच्या नावावरच मोबाईल सीम कार्ड घेत त्याद्वारे ५० लाख रुपये मोबाईल बॅँकींगद्वारे आॅनलाईन ट्रान्सफर केल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीत समोर आला आहे. दरम्यान, महाले व शिंदे यांना गुरुवारी जळगाव येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील पिंप्री येथील दिनेश विकास ठाकरे (वय २४, ह.मु.रामबोरीस, ता.धुळे) या ऊस तोड करणाऱ्या मजुराच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन सतीश महाले व विनायक शिंदे या दोघांनी तुला २५ लाख रुपये मिळवून देतो असे सांगून त्याच्या मालकीची इनामी जमीन धुडकू मोरे यांच्या नावाने घेतली. तर महाले याने करारनामा केला. सुरत ते नागपूर महामार्गावरील उड्डाणपुलासाठी ही जमीन शासनाने भूसंपादन केली होती. त्याची २ कोटी ८० लाख रुपये इतकी रक्कम ठाकरे याच्या बॅँक खात्यात जमा झाली. शिंदे व महाले या दोघांनी ठाकरे याचे धुळे येथील बॅँकेत खाते उघडले. त्याचे पासबुक, धनादेश पुस्तक स्वत:जवळच ठेवले. त्यानंतर धनादेशावर त्याच्या सह्या घेऊन प्रत्येकी ७५ लाख याप्रमाणे दीड कोटी रुपये काढले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCourtन्यायालय