शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

घरचे डबे घेऊन पोलिसांचा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 16:48 IST

कोरोनाच्या पाशर््वभूमीवर घरून जेवणाचा डबा सोबत घेऊन लॉकडाऊनचा बंदोबस्त करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

अमळनेर, जि.जळगाव : प्रत्येक मोठ्या बंदोबस्तादरम्यान पोलिसांच्या भोजनाची व्यवस्था पोलीस प्रशासनाकडून केली जाते. मात्र, कोरोनाच्या पाशर््वभूमीवर घरून जेवणाचा डबा सोबत घेऊन लॉकडाऊनचा बंदोबस्त करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भोजनातून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये किंवा बाहेरील अन्न खाल्ल््याने पोलीस आजारी पडू नये म्हणून या लॉकडाऊन बंदोबस्तात जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली नाही.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू आहे. या दरम्यान नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरू नयेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात कोणी प्रवेश करू नये म्हणून मागील २२ दिवसांपासून पोलीस रस्त्यावर खडा पहारा देत आहेत.अमळनेर तालुक्यात सुमारे आठ पोलीस अधिकारी आणि ९० पोलीस कर्मचाऱ्यांसह एसआरपीचे ९०, आरसीपी १५, होमगार्ड १० बंदोबस्त कामी रस्त्यावर तैनात आहेत. मात्र, हा बंदोबस्त करताना पोलिसांना घराबाहेर पडताना पोटाची व्यवस्था करण्यासाठी डबा घेऊन घराबाहेर पडावे लागत आहे. लॉकडाऊन बंदोबस्तादरम्यान पोलीस प्रशासनाने कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या भोजनाची व्यवस्था केलेली नाही. पोलिसांचे एकत्र जेवण तयार करणारा आचारी किंवा त्याचे सहकारी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आले तर कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन बंदोबस्तात पोलीस प्रशासनाने कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाºयांच्या भोजनाची एकत्र व्यवस्था केली नाही.त्यात लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद आहेत. परिणामी बाहेर जेवणाची व्यवस्था नाही. त्यामुळे पोलिसांना बंदोबस्ताच्या कर्तव्यासाठी घराबाहेर पडताना जेवणाचा डबा घेऊन निघावे लागत आहे.लॉकडाऊन दरम्यान कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना नागरिक, सामाजिक संस्था सामाजिक बांधिलकी म्हणून जेवण आणून देत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, भोजन घेताना आपल्या आरोग्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही वरिष्ठांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmalnerअमळनेर