शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या वादातून पोलिसांनी केली एका मारहाण, जखमीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 12:32 IST

गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

जळगाव : पैशांच्या वादातून रावेर पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप धान्य व्यापारी अमजद खान अफजल खान (रा. रावेर) यांनी केला आहे. मारहाणीत जखमी झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासही टाळाटाळ होत असल्याने खान यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.अमजदखान यांची मोरगाव येथील भिला पाटील, कर्जोद येथील शेख हनिफ शेख वाहेद यांच्यासोबत भागीदारी आहे. २५ रोजी रावेर पोलीस ठाण्यातून खान यांना भिका पाटील यांचा फोन आला. त्यानुसर खान त्यांचा चुलतभाऊ व मित्रासोबत गेले. याठिकाणी रसलपुर येथील सुरेश धनके यांनी काही तक्रार केली होती. धनके यांचे जे पैसे घेतले असतील ते देवून टाका म्हणून पोलीस निरिक्षकांनी पाटील व वाहेद यांच्यासह खान यांना सांगितले.तिघांनी पैसे नंतर देवू असे सांगितल्यावर संतापात पोलीस निरिक्षकांनी तिघा व्यापाऱ्यांना ठोकून काढा अशा कर्मचाºयांना सुचना दिल्या.त्यानुसर कर्मचाºयांनी सीसीटीव्ही कॅमेरा बंद करुन चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यात खान बेशुध्द झाल्यावर कर्मचाºयांनी त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. यादरम्यान ३० हजार रुपये काढून घेतल्याचेही खान यांनी तक्रारीत नमूद केले आहे. बेकायदा, शिवीगाळ, धमक्या व मारहाण केल्याप्रकरणाची चौकशी करणयात यावी, माझे फिर्याद जाब जबाब नोंदविण्यात याव, रितसर चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. निवेदनावर खान यांची स्वाक्षरी असून याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे शुक्रवारी अर्जाव्दारे तक्रार केली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव