शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोविड आजारातून बरे झालेल्या व्यक्तींना प्लाझ्मा दान करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 21:38 IST

जळगाव : कोरोनावर आजतागायत कुठलेही औषध अथवा लस उपलब्ध झालेली नाही. तथापि, कोरोनामुक्त झालेला रुग्ण २८ दिवसानंतर कोणत्याही लक्षणाशिवाय ...

जळगाव : कोरोनावर आजतागायत कुठलेही औषध अथवा लस उपलब्ध झालेली नाही. तथापि, कोरोनामुक्त झालेला रुग्ण २८ दिवसानंतर कोणत्याही लक्षणाशिवाय राहिल्यास त्याचा प्लाझ्मा दुसऱ्या बाधित रुग्णाला देता येतो. कोरोना आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा जर कोरोनाबाधित असलेल्या गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करुन इतर रुग्णांचे जीवन वाचवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.प्लाझ्मा दान ही प्रक्रिया रक्तदान प्रकियेप्रमाणेच आहे. १८ ते ६० वयोगटातील ज्या व्यक्तीचे वजन ५० किलोपेक्षा जास्त आहे़ तसेच त्याचे हिमोग्लोबीन १२़५ पेक्षा जास्त आहे, अशी कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकते. जिल्ह्यातील जे नागरीक कोरोनामुक्त झाले आहे त्यांनी अथवा त्यांच्या परिचित ज्या व्यक्तीला कोवीड विषाणूचा संसर्ग झाला होता व त्यातून ते बरे झाले असतील त्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे़ प्लाझा दानामुळे कोणताही धोका त्या व्यक्तीला पोहचत नाही, तसेच प्लाझ्मा दानामुळे दोन व्यक्तींचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे कोरोनामुक्त व्यक्तीला त्यांच्या परिचित व्यक्ती, नातेवाईकांनी प्लाझ्मा दानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव