शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘पीजे’ रेल्वेने केली शंभरी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 01:23 IST

जामनेर-पाचोरा : गाडीतील प्रवाशांना वाटले पेढे, चालकासह कर्मचाऱ्यांचा केला गौरव

जामनेर, जि.जळगाव : ‘पाचोरा-जामनेर’ या नॅरोगेज मार्गावर धावणाºया आणि ‘पीजे’ या नावाने ओळखल्या जाणाºया रेल्वेला बुधवारी १०० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त गाडीचालकाचा सन्मान करण्यात आला.मुंबईच्या मे. शपुर्जी गोडबोले अ‍ॅण्ड कंपनीने या छोट्या रेल्वे मार्गाचे बांधकाम केले व ११ जुलै १९१८ रोजी पाचोरा ते पहूरपर्यंतच्या मार्गावर ही रेल्वेगाडी धावण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वर्षभरात पहूर ते जामनेर मार्ग तयार झाला आणि पाचोरा-जामनेर मार्गावर पीजे रेल्वे धावू लागली. शेंदुर्णी येथून विड्याची पाने व जामनेर येथून केळी व धान्य पाठविण्यासाठी मालवाहतूक म्हणून या गाडीचा उपयोग व्हायचा.सुरुवातीच्या काळात पाचोरा- जामनेर या दरम्यान या ‘पीजे’च्या तीन फेºया होत असत. कोळशाच्या इंजिनवर ही गाडी धावायची. गेल्या काही वर्षांपासून दोनच फेºया होत आहेत. डिझेल इंजिन लागल्याने वेळेची बचत होते. वरखेडी, पिंपळगाव, शेंदुर्णी, पहूर व भागदारा या पाच थांबे आहेत. प्रवासी संख्यादेखील चांगली आहे. पाचोरा ते जामनेर हे ५६ कि.मी. अंतरासाठी दोन तास लागतात. पाचोºयासाठी १५ व इतर सर्व ठिकाणांसाठी १० रुपये भाडे असल्याने प्रवाशांची पसंती कायम आहे.दरम्यान, लॉर्ड गणेशा शाळेचे प्राचार्य लईशराम सिंंघा हे सकाळी शिक्षक व विद्यार्थ्यांसह रेल्वेस्थानकावर पोहचले. शंभरीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी गाडीतील प्रवाशांना पेढे वाटले व गाडीचे चालक व कर्मचाºयांचा प्रशस्तीपत्रक देवून गौरव केला.

टॅग्स :railwayरेल्वेJamnerजामनेर