शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिपंढरपूर पिंप्राळानगरीत रथोत्सवानिमित्त भक्तांचा मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 13:22 IST

अवतरला पांडूरंग़़़ पिंप्राळानगरी

जळगाव : प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंप्राळा येथील विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी रथोत्सव साजरा होत असून यासाठी हजारोंच्या संख्यने भाविक दाखल झाले आहेत. यंदाच्या आषाढी एकादशीला रथोत्सवाला १४४ वर्षे पूर्ण होत आहे़ ‘जानकाबाई की जय’च्या जयघोषात भाविकांकडून मोठ्या भक्तीभावाने रथ ओढला जात आहे. या दिवशी संपूर्ण भक्तीमय वातावरण पिंप्राळा नगरीत पसरले आहे़ पिंप्राळ्यात यात्रेचाही उत्साह आहे़यंदाच्या वर्षापासून प्रथमच पहाटे ५ वाजता भगवंत विठ्ठल व रूक्मिीणी मातेच्या मृतींचे महाभिषेक करण्यात आला़ रथोत्सवासाठी जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार सुरेश भोळे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन आदी उपस्थित होते. पूर्वी रथाच्या चाकाजवळ मोगरी लावणारे स्वयंसेवक तेलाने पेटविलेल्या मशालीच्या प्रकाशातून रथाला मोगरी लावण्याचे जिकरीचे काम करीत असत़ कालांतराने मशालीचे प्रकाशाकडून कंदीलच्या प्रकाशात रथाला मोगरी लावण्याचे काम होऊ लागले़ त्यानंतर गॅसबत्ती आली व अखेर जनरेटरच्या माध्यमातून लाईटींगच्या रोषणाईत मोगरी लावण्याचे काम होत आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव