पिलखोड, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : अश्वमेध पब्लिक स्कूल या विद्यार्थी-विद्यार्थिनी आगळ्या वेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करून कळवाडी पिलखोड टाकळी प्र.दे.पावेतो एकादशीच्या दिवशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात जय हरी विठ्ठलाच्या गजरेने पार पडला.पिलखोडला दिंडीचे आगमन होताच नागरिकांनी स्वागत केले. पांडुरंगाच्या पालखीचे पूजन सोसायटीचे चेअरमन हिंमतराव पाटील यांनी केले. संस्थापिका अश्विनी पाटील यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. पर्यावरण म्हणून सजवलेल्या ट्रॅक्टरवरून वृक्षदिंडीची संदेश दिला. मुलांनी वारकरी यांच्या पोशाख परिधान करून रिंगण सोहळा पार पाडला. सजवलेल्या अश्वरिंगण केले. याप्रसंगी मात्र भाविकांचे लक्ष वेधले. दिंडीत संस्थापिका अश्विनी पाटील प्राचायर्, शिक्षक, शिक्षिका यांचा सहभाग होता.
पिलखोडला रिंगण सोहळ्याचे वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 15:38 IST
अश्वमेध पब्लिक स्कूल या विद्यार्थी-विद्यार्थिनी आगळ्या वेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करून कळवाडी पिलखोड टाकळी प्र.दे.पावेतो एकादशीच्या दिवशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात जय हरी विठ्ठलाच्या गजरेने पार पडला.
पिलखोडला रिंगण सोहळ्याचे वेधले लक्ष
ठळक मुद्देअश्वमेध पब्लिक स्कूलतर्फे कळवाडी टाकळी दिंडी सोहळा दिंडीचे आगमन होताच नागरिकांनी केले स्वागत