शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पिलखोडला एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 15:06 IST

घबराट : रोकड घेऊन चोरटे पसार

पिलखोड, ता.चाळीसगाव : येथे एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी,चोरी झाली. पंधरा ते वीस हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. चोरीच्या घटना २३ रोजी पहाटे घडली.२३ जून रोजी पहाटे दोन वाजे नंतर आज्ञात ३/४ ते चोरट्यांनी सुयोग मेडिकलच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करून ८ हजार रुपये ुलांबविले.तेथून चोरट्यांनी ९०० ते ९५० फुटवर सुरेंद्र भानुदास कुलकर्णी यांच्या घराच्या दरवाजेचे कूलूप तोडून घरात े प्रवेश केला़ कपाटातील वस्तु व रोख रूपये लंपास करुन दुसरीकडे मोर्चा वळविला.कुलकर्णी दांमत्य हे आपल्या मुलाकंडे पुणे येथे गेले होते़ त्याच संधीचा फायदा चोरट्यानी घेतला़ आणि हात साफ केला.कुलकर्णी हे बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातून नेमके काय चोरीला गेले हे मात्र समजू शकले नाही़ चोरट्यानी अशाच मोर्चा जलाराम टेड्रर्सच्या दुकानातील सेटरचे कुलूप तोडून कॉऊंटरमधून ७ हजार ५०० रू चोरी केली़ तेथून त्यांनी पेट्रोल पंपावर जाऊन कॅबीन मध्ये प्रवेश केला तेथे लॉकर फोडले पण त्यात १० डॉलर असल्याने तेथून ते पसार झाले़ एकाच गावात चार ठिकाणी चोरट्यांनी चोरीचे धाडस केल्याने गावात मोठी घबराट पसरली आहे़ भितीचे वातावरण पसरले आहे़ सजंय नीळकंठ वाघ यांनी फिर्याद दिली त्यानुसार हेडकॉन्स्टेबल शालीग्राम कुंभरे व कमरे यांनी त्या ठिकाणी जावून पचंनामा केला़ डीवायएसपींची भेटचोरीच्या घटनेचे वृत्त समजताच चाळीसगांवचे डीवाएसपी उत्तम कडलग व मेहुणबारेचे एपीआय जयपाल हिरे यांनी घटनास्थळी भेट दिली व या अज्ञात चोरट्याची कसून तपास करू व आरोपींना जेरबंद करू असे हिरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले़