शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पेट्रोल-डिझेल अडीच रुपयांनी महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 01:02 IST

अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवर अबकारी कर व सेस वाढविण्यात आल्याचा परिणाम

जळगाव : अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवर अबकारी कर व सेस वाढविण्यात आल्याने जळगावात पेट्रोल २.५२ रुपयांनी तर डिझेल २.५६ रुपयांनी महागले आहे. शनिवारी सकाळपासूनच हे दर लागू झाले आहेत. इंधनाच्या या भाववाढीने महागाई आणखी भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर वाढणार असल्याचे संकेत असल्याने त्यापूर्वीच केंद्र सरकारने अर्थसंकल्पात इंधनावर प्रती लीटर एक रुपया अबकारी कर व एक टक्के सेस वाढविला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव स्थिर असताना भारतात या कराच्या बोझाने इंधनात भाव वाढ झाली आहेअर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी ५ जुलै रोजी पेट्रोल जळगावात ७७.०९ रुपये तर डिझेल ६७.२६ रुपये होते. मात्र कर वाढीनंतर ६ रोजी सकाळपासून पेट्रोल ७९.६१ रुपये व डिझेल ६९.८२ रुपये झाले.आणखी वाढ होण्याची शक्यतासध्या करामुळे अडीच रुपयांच्यावर प्रती लिटरने इंधनाचे दर वाढले असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर दर वाढल्यानंतर या वाढत्या करानुसार भाव अधिक वाढतील व सोबतच महाराष्ट्रात पेट्रोलवर असलेला २६ टक्के व डिझेलवरील २४ टक्के मूल्यवर्धीत कराचा बोझा (व्हॅट) वाढत्या किंमतीच्या तुलनेत वाढत जातो.अर्थसंकल्पात वाढविण्यात आलेल्या अबकारी कर व सेसमुळे वाढलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती ६ जुलैपासून लागू झाल्या आहेत. यात अडीच रुपयांच्यावर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत.- प्रकाश चौबे, अध्यक्ष, जळगाव जिल्हा पेट्रोल-डिझेल डिलर्स असोसिएशन.

टॅग्स :Jalgaonजळगाव