शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे सिंधी समाजाच्या लग्नकार्यात मोजक्याच मेनूची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:43 IST

भुसावळ येथील सिंधी समाज बांधवांतर्फे सिंधी कॉलनीतील झुलेलाल मंदिरात बैठक झाली. त्यात लग्नकार्यामध्ये पारंपरिकऐवजी फक्त मोजके मेनू राहतील. यामुळे अवाजवी खर्च व अन्नाची बचत होईल, असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देअवाजवी खर्च व अन्नाची बचत व्हावी यासाठी सिंधी समाजाचा ऐतिहासिक निर्णयनियम मोडल्यास फक्त लग्नात जेवणाविना उपस्थिती

भुसावळ, जि.जळगाव : येथील सिंधी समाज बांधवांतर्फे सिंधी कॉलनीतील झुलेलाल मंदिरात बैठक झाली. त्यात लग्नकार्यामध्ये पारंपरिकऐवजी फक्त मोजके मेनू राहतील. यामुळे अवाजवी खर्च व अन्नाची बचत होईल, असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.सिंधी समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. लग्नकार्यात अनेक खाद्यपदार्थांचा वापर होतो. यामुळे अन्नही वाया जाते. तसेच अवास्तव खर्चही होतो. परिणामी यातून अन्न व पैशांची बचत व्हावी याकरिता लग्नकार्यामध्ये सकाळी फराळात फक्त सात, दुपारी अकरा, रात्री पंधरा पदार्थ राहतील. यापेक्षा जास्त मेनू वापरता येणार नाही, असा अध्यादेश समाजबांधवांनी एकमताने मंजूर केला.नियम मोडल्यास फक्त लग्नात जेवणाविना उपस्थितीसमाजबांधवांच्या बैठकीत एकमताने मंजूर झालेला नियम हा सर्वांसाठी बंधनकारक आहे. यास कोणी मोडल्यास त्याच्या लग्नकार्यात फक्त समाजबांधव लग्न लावून लावण्यापुरता जातील. तेथे भोजनाचा एक घासही घेणार नाही, हा नियम सर्वांना पाळणे बंधनकारक आहे.या कारणासाठी झाला निर्णयलग्नकार्यामध्ये कोणीही पाच ते सहापेक्षा जास्त मेनू घेत नाही. उरलेले मेनू तसेच पडून राहतात. यामुळे अन्नाचे नुकसान होते व अवाजवी पैसा खर्च होतो. तसेच अगणित मेनू प्रत्येकाला शक्यही होत नाही. यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.बैठकीला बाबा सुनील कुमार संतोष तलरेजा, अशोक मनवानी, मनोहर जाडवाणी, संजीव अहुजा, मुरली लेखराजाणी, मनोहर सोढाई, पेहलाज गुरुबक्षवानी, सुरेंद्र वासवानी, रमेश नागरानी, ग्यानचंद लेखवाणी, रमेश अथवाणी, निकी बत्रा बसंतानी, त्रिलोक मनवानी व समाजबांधव प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ