शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:32 IST

जळगाव : जिल्ह्यातील १५०२ गावांची अंतिम पैसेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली असून, ही पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असल्याची माहिती ...

जळगाव : जिल्ह्यातील १५०२ गावांची अंतिम पैसेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली असून, ही पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. गत दोन वर्षांपासून पर्जन्यमान चांगले झाल्याने पैसेवारी ५० पैसांपेक्षा अधिक आली आहे.

गत दोन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात १०० टक्केपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले आहे. प्रत्येक वर्षी दुष्काळाच्या दृष्टीने पैसेवारी निश्चित केली जाते. नजर पैसेवारी, सुधारित पैसेवारी आणि अंतिम पैसेवारी अशा तीन टप्प्यांत ही पैसेवारी घेतली जाते. स्थानिक ठिकाणची पीक परिस्थिती पाहून ही पैसेवारी निश्‍चित केली जात असते. यंदा दुष्काळाचे निकष बदलले असले तरी त्याचाच एक भाग म्हणून पैसेवारी निश्‍चित करण्यात आली आहे. यात जिल्ह्यात १५०२ गावे असून, या सर्व गावांची पैसेवारी ही ५० पैसांपेक्षा अधिक आहे. पैसेवारी अधिक असल्याने दुष्काळाची परिस्थिती नसल्याचे मानले जात आहे.

अशी आहेत गावे

जळगाव-९२, जामनेर १५३, एरंडोल ६५, धरणगाव ८९, पारोळा ११४, भुसावळ ५४, बोदवड ५१, मुक्ताईनगर ८१, यावल ८४, रावेर १२०, पाचोरा १२९, भडगाव ६३, अमळनेर १५४, चोपडा ११६, चाळीसगाव १३७ असे एकूण १५०२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आहे.