शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

भुसावळ येथे महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या ९० प्रवाशांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:37 IST

भुसावळ , जि.जळगाव : गाडी क्रमांक १२७८० अप हजरत निजामुद्दीन-गोवा एक्सप्रेसच्या महिला डब्यात प्रवास करणाºया ९० प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.गोवा एक्सप्रेसच्या महिला डब्यांमध्ये पुरुष प्रवासी प्रवास करीत असतानाचा प्रकार गाडी भुसावळ रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक तीनवर सोमवारी सकाळी ७.३० वाजता आली असता लक्षात आले. फलाटावरील कर्तव्यावर असलेले रेल्वे सुरक्षा ...

ठळक मुद्दे१०० रुपयांप्रमाणे नऊ हजार रुपये दंडात्मक कारवाईगोवा एक्सप्रेसच्या महिला डब्यांमध्ये पुरुष प्रवासी प्रवास करीत असतानाचा प्रकार

भुसावळ, जि.जळगाव : गाडी क्रमांक १२७८० अप हजरत निजामुद्दीन-गोवा एक्सप्रेसच्या महिला डब्यात प्रवास करणाºया ९० प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.गोवा एक्सप्रेसच्या महिला डब्यांमध्ये पुरुष प्रवासी प्रवास करीत असतानाचा प्रकार गाडी भुसावळरेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक तीनवर सोमवारी सकाळी ७.३० वाजता आली असता लक्षात आले. फलाटावरील कर्तव्यावर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक दिनेश नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जे.एल.शहा, उपनिरीक्षक लवकुश शर्मा, संजय पाटील यांनी प्रवाशांना उतरवून रेल्वे कोर्टात नेले. तेव्हा प्रत्येकी १०० प्रमाणे ९० प्रवाशांना नऊ हजाराची दंडात्मक कारवाई केल्यानंतर सोडण्यात आले. 

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ