शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या ४ दुकानदारांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 13:10 IST

महाविद्यालय परिसरातील पहिलीच कारवाई

ठळक मुद्देशाळा, महाविद्यालय परिसरात सर्रास विक्रीरात्री ११ वाजता कारवाई

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ - शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी असतानाही या वस्तू विद्यार्थ्यांना सर्रास विक्री करणाºया चार दुकानदारांविरुद्ध रविवारी रात्री ११ वाजता रामानंद नगर पोलिसांनी कारवाई केली. खटला दाखल करुन चौघांना न्यायालयात पाठविले असता न्यायालयाने प्रत्येकी ७०० रुपयांचा दंड ठोठावला.लोकेश रघुनाथ मराठे, उदय रामराव पाटील, धनराज राजू गवळी व सुभाष चुनीलाल भावसार यांचा यात समावेश आहे. शासन व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळा व महाविद्यालयाच्या एक हजार मीटर परिसरात, वीडी, तंबाखू, गुटखा यासह तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी आहे. मू. जे. महाविद्यालय परिसरातील महाराजा पान सेंटर, स्रॅक्स व कोल्ड्रींक्सचे दुकान, दूध विक्री केंद्र व चहाच्या टपरीवर अशा वस्तूंची विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात असल्याची तक्रार रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्याकडे आली होती.या तक्रारीची दखल घेत रोहोम यांनी सहायक फौजदार गोपाळ चौधरी, प्रदीप चौधरी, शरद पाटील, विलास शिंदे व सागर तडवी यांच्या पथकाला कारवाईसाठी रवाना केले होते. त्यानुसार या पथकाने रविवारी रात्री ११ वाजता या चार विक्रेत्यांवर कारवाई केली. प्रदीप चौधरी यांच्या सरकारी फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करुन न्यायालयात खटला पाठविण्यात आला होता.शाळा, महाविद्यालय परिसरात सर्रास विक्रीन्यायालयाचे आदेश असले तरी हे आदेश डावलून शाळा व महाविद्यालय परिसरात सर्रासपणे तंबाखूजन्य वस्तूंची विक्री केली जाते. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयानेही या विषयावर चिंता व्यक्त केली होती. गोळ्या बिस्कीटच्या नावाखाली विडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा अशा वस्तूंची शहरात प्रत्येक पानटप-यांवर विक्री केली जाते. शहरातील बहुसंख्य शाळा, महाविद्यालय परिसरात गुटखाची विक्री होते. काही महिन्यापूर्वी उत्तर महाराष्ट विद्यापीठातही चर्चासत्र झाले होते. त्यातही या विषयावर चिंता व्यक्त करण्यात येऊन पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे अशा विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. या चर्चासत्राला उपस्थित असलेल्या पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता ही पहिल्यांदाच कारवाई झाली आहे.शाळा व महाविद्यालयापासून एक हजार मीटरपर्यंत तंबाखूजन्य वस्तू विक्री करता येत नाही. त्यासाठी २००३ मध्ये स्वतंत्र कायदाच अस्तित्वात आला आहे. या कारवाईनंतर आता अन्य ठिकाणी देखील कारवाईला वेग दिला जाणार आहे.-बी.जी.रोहोम, पोलीस निरीक्षर्क

टॅग्स :JalgaonजळगावCourtन्यायालय