शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या संपामुळे रुग्ण सेवा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 12:26 IST

कोलकाता घटनेचा निषेध

जळगाव : कोलकाता येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी शहरातील डॉक्टरांनी २४ तासासाठी बंद पुकारला. डॉक्टरांवरील हल्ले त्वरित रोखण्यात यावेत, हल्ला करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, कोलकाता येथील हल्ला झालेल्या डॉक्टरांना न्याय मिळावा, पश्चिम बंगाल सरकारने डॉक्टरांची माफी मागावी, अशा विविध मागण्या आयएमए संघटनेने यावेळी मांडल्या. दरम्यान, बंदची माहिती नसल्याने अनेक रुग्णांचा गोंधळ झाला.शहरातील व.वा. वाचनालयाजवळ असलेल्या डॉ.जे.जी.पंडित आय.एम.ए. हॉल येथील कै.डॉ. दावलभक्त सभागृहात सोमवारी सकाळी १० वाजता इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) जळगाव शाखेच्या वतीने बैठक घेण्यात आली. अध्यक्ष डॉ.प्रदीप जोशी, सचिव डॉ.धर्मेंद्र पाटील ,डॉ.प्रताप जाधव,डॉ विलास भोळे, डॉ.अर्जुन भंगाळे डॉ.सुदर्शन नवाल आदींनी देखील घटनेचा निषेध करत न्याय मिळावा अशी मागणी केली. यावेळी व्यासपीठावर सचिव सहसचिव डॉ. स्नेहल फेगडे, सहसचिव डॉ. राधेश्याम चौधरी, महाराष्ट्र पदाधिकारी डॉ.अनिल पाटील, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे पदाधिकारी डॉ. प्रताप जाधव, माजी सचिव डॉ. विलास भोळे आणि डॉ. राजेश पाटील, डॉ. अर्जुन भंगाळे, डॉ. चं्रशेखर सिकची, डॉ. सुनील नहाटा यांच्यासह शहर व जिल्ह्यातील आयएमएचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान, या संपाला एमआर संघटनेनेही पाठींबा दिला आहे.सभेनंतर डॉक्टरांकडून घोषणाबाजीडॉक्टरांची निषेध सभा संपल्यानंतर आय.एम.ए.सभागृहाबाहेर ह्यडॉक्टरांचा जीव वाचवा ह्य,ह्णदोषींना शिक्षा झालीच पाहिजेह्ण अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी डॉक्टरांच्या हातात कोलकाता येथील घटनेचा निषेध फलक होता.रविवारीदेखील डॉक्टरांनी या घटनेचा निषेध म्हणून आय.एम.ए.हॉल येथे रक्तदान करीत गांधीमार्गाने निदर्शन केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव