शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

वॉटर कप स्पर्धेत पारोळ्यातून ६३ गावे सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 18:34 IST

लगबग सुरू

पारोळा : अभिनेता अमिर खान यांच्या पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत पारोळ्यातून ६३ गावे सहभागी झाली आहेत. या सर्व गावांनी तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण पूर्ण केले.सर्वच गावांमध्ये स्पर्धेपूर्वी करता येणारे सांडपाण्याचे शोषखड्डे, माती परीक्षण, जल बचत, आगपेटी मुक्त शिवार, वृक्ष लागवड या कामांची लगबग सुरू आहे. अनेक गावात ही कामे पूर्णत्वाकडे आहे.२७ मार्च रोजी पारोळ्यातील गावांमध्ये बायोडायनामिक कंपोस्ट याकरीता सर्व गावकरी सज्ज झाले आहेत. जागा निवड, साहित्याची जुळवा जुळव याची लगबग सुरू आहे.८ एप्रिल रोजी स्पर्धेला सुरूवात होणार असून ४५ दिवस ही स्पर्धा असणार आहे.आगपेटी मुक्त शिवारआपल्या शेतातील पिकांचे अवशेष आपण जाळून न टाकता त्याचे कंपोस्ट केले तर त्याचे उत्तम खत तयार होते. या खताने जमिनीचा पोत वाढून जलधारण क्षमता कमालीने वाढते, अशी माहिती देण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव