शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

पारोळा शेतकरी संघावर शिवसेनेचे तर भुसावळात भाजपाचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 16:27 IST

पारोळ्यात माजी चिमणराव पाटील यांचा सर्व १५ जागांवर विजय तर भुसावळात आमदार संजय सावकारे यांच्या पॅनलला आठ जागा

ठळक मुद्देपारोळ्यात माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या पॅनलला १५ जागांवर विजयपारोळ्यात विद्यमान आमदार, खासदार, नगराध्यक्षांच्या पॅनलचा पराभवभुसावळात भाजपाला आठ तर राष्ट्रवादीला सात जागांवर विजय

आॅनलाईन लोकमतपारोळा ,दि.२७ - पारोळा तालुका शेतकरी संघाच्या निवडणुकीत माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या शिवसेनेच्या शेतकरी पॅनलने संपूर्ण १५ जागांवर विजय मिळवित आमदार डॉ.सतीश पाटीलखासदार ए.टी.पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा उडविला. तर भुसावळात भाजपाचे आमदार संजय सावकारे यांच्या गटाला आठ तर माजी आमदार संतोष चौधरी यांच्या गटाला ७ जागा मिळाल्या.पारोळा तालुका शेतकी संघ मतदार संघ नुसार विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे : व्यक्तिश: मतदार संघ: आधार काशीनाथ पाटील ( २८४६) गणेश सीताराम पाटील (२७७०), चेतन सुरेश पाटील ( २९५३), भिकन फकिरा महाजन, (२९४४ ), संस्था मतदार संघ : सखाराम श्रावण चौधरी (५४) अरुण दामू पाटील (६२ ) राजेंद्र सुकदेव पाटील (५६ ), वर्षा शरद पाटील (५३), सुधाकर दौलतराव पाटील (६०), भदाणे मधुकर ज्योतिराम (५१). महिला राखीव मतदार संघ : भारती राजेंद्र पाटील (३२०२), रत्नाबाई हिंमत पाटील ( ३१४०). इतर मागासवर्गीय मतदार संघ : भानुदास भीमराव पाटील (३२७५), अनुसूचित जाती जमाती : संदनशिव सुभाष बळीराम ( ३३३२ ). विशेष मागासवर्गीय : पोपट भिका चव्हाण ( ३३३४).भुसावळात भाजपाचे वर्चस्वभुसावळ शेतकी संघाच्या निवडणुकीचे निकाल घोषित झाले. त्यात भाजपा आमदार संजय सावकारे यांच्या पॅनलला आठ जागा तर माजी आमदार संतोष चौधरी व जि.प.चे माजी अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या पॅनलला सात जागा मिळाल्या आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाParolaपारोळाBhusawalभुसावळ