शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

'गीतांजली'तील पाकीटमार भुसावळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 18:08 IST

गीतांजली एक्सप्रेसमध्ये जनरल डब्यात प्रवासी चढत असताना पाकिटमाराने प्रवाशाचे पाकीट लांबविले होते. त्यास रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरलेली रक्कम हस्तगत केली.

ठळक मुद्देचोरीतील ४० हजार केले परतसीसीटीव्हीच्या आधारे दोघांना घेतले ताब्यात

भुसावळ, जि.जळगाव : विभागातील जळगाव रेल्वेस्थानकावर ६ डिसेंबर रोजी गीतांजली एक्सप्रेसमध्ये जनरल डब्यात प्रवासी चढत असताना पाकिटमाराने प्रवाशाचे पाकीट लांबविले होते. त्यास रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरलेली रक्कम हस्तगत केली. संबधित प्रवाशास पोलिसांनी रविवारी ४० हजार रुपये रक्कम परत केली.गाडी क्रमांक १२८६० गीतांजली एक्सप्रेसच्या मागील सामान्य कोचमध्ये ६ डिसेंबर रोजी फियार्दी दीपक रणछोड पाटील (वय २८, रा.बीडगाव, ता.चोपडा) चढत असताना अज्ञात पाकीटमाराने त्यांच्या खिशातील पाकीट मारले. त्यात ७२ हजार रुपये होते. याप्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर डंबाळे यांनी सीसीटीव्ही, फुटेजच्या आधारे व गुप्त माहितीवरून संशयित आरोपी शेख अखिल उर्फ भुऱ्या (रा.भुसावळ) व अमीर खान (रा.गेंदालाल मिल, जळगाव) यांना ताब्यात घेतले. पोलीस हवालदार आनंदा सरोदे यांनी संशयित पाकीटमारांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन ७२ हजारांपैकी ४० हजार रेल्वे पोलिसांना परत केले.मिळालेली ४० हजार रक्कम ही रेल्वे लोहमार्ग पोलीस पोलीस निरीक्षक दिनकर डंबाळे व आनंदा सरोदे यांनी फियार्दी दीपक पाटील यांना परत दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ