शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

रेल्वेतून पडून पाचोरा तहसीलचे शिपाई गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 23:35 IST

अपघात

पाचोरा : पाचोरा तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेले अनिल जंजाळ हे रेल्वे अपघात गंभीर जखमी झाले. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अनिल जंजाळ यांचा पाचोरा रेल्वे स्थानकावर भुसावळकडून येणाऱ्या रेल्वेतून उतरताना अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेतील अनिल जंजाळ यांना रेल्वे पोलीस ईश्वर बोरुडे आणि रुग्णवाहिका चालक बबलू मराठे यांनी तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविले. रक्तस्त्राव अधिक होत असल्यामुळे तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार बी. ए. कापसे यांनी भेट देऊन विचारपूस केली. जंजाळ यांच्यावर डॉ. सागर गरुड, डॉ. प्रवीण देशमुख, डॉ. संदीप इंगळे यांनी श्सत्रक्रिया केली असून जंजाळ मृत्यूशी झुंज देत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव