शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

पाचोऱ्यात जुगार अड्डयावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 21:26 IST

पाचोरा शहरातील सारोळा रस्त्यावरील आयटीआय च्या बाजूला असलेल्या जुगार अड्डयावर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या पथकाने गुरुवार १२ रोजी धाड टाकून १० जणांना अटक केली.

ठळक मुद्देपोलिसांनी केली १० जणांना अटकपोलिसांच्या कारवाईत ३५ हजाराची रोकड जप्तपाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतपाचोरा,दि.१३ : पाचोरा शहरातील सारोळा रस्त्यावरील आयटीआय च्या बाजूला असलेल्या जुगार अड्डयावर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव पथकाने यांच्या गुरुवार १२ रोजी धाड टाकून १० जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ३५ हजार ५३० रुपयांची रोकड जप्त केली आहे.पाचोरा शहरातील सारोळा रस्त्यावरील आयटीआयजवळ जुगार अड्डा सुरु असल्याची गोपीनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाईसाठी पथकाची नियुक्ती केली. या पथकाने गुरुवारी रात्री केलेल्या कारवाईत झन्ना-मन्ना जुगार खेळताना १० जणांना अटक केली. यावेळी रोख रक्कम ३५ हजार ५३० व जुगाराचे साहित्य मोबाईल हस्तगत केले. यावेळी पाचोरा येथील ललित रमेश देशमुख, गोविंदा अशोक चौधरी, रवींद्र भीमराव पाटील, प्रकाश रमेश शिंदे, राजेंद्र भिका पाटील, संजय एकनाथ ठाकूर,जयराम शंकर महाजन , संजय नामदेव चव्हाण यांच्यावर पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :PachoraपाचोराJalgaonजळगाव