शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक रुग्णाजवळ आॅक्सिमिटर अत्यावश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 12:28 IST

डेथ आॅडिट कमिटीने सुचविले उपाय : अहवाल सुपूर्द, निष्कर्ष गोपनिय, दोन रुग्णांमागे हवी एक परिचारिका

जळगाव : जिल्ह्यातील वाढता मृत्यूदर आटोक्यात आणायचा असेल तर सेंट्रल आॅक्सिजन सिस्टीम व प्रत्येकाजवळ आॅक्सिमिटर हवेच, यासह प्रत्येक दोन रुग्णामागे एक परिचारिका असावी, अशा काही उपाययोजना 'डेथ आॅडीट कमिटी'ने प्रशासनाला सुचविल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून समजते़ जिल्हाभरातील मृत्यूवर या समितीने सोमवारीच आपला दहा दिवसांचा अभ्यासपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांच्याकडे दुपारी अडीचवाजता सोपविलो़ हा अहवाल तातडीने शासनाकडे पाठविणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले़आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सुचनेनुसार समिती स्थापन करण्यात आली होती़ त्यानुसार समितीचे अध्यक्ष तथा आयएमएचे अध्यक्ष डॉ़ दीपक पाटील, उॉ़ किरण मुठे, डॉ़ धीरज चौधरी, डॉ़ चंद्रय्या कांते, डॉ़ विजय गायकवाड यांनी हा अहवाल सोपविला़ या समितीने दहा दिवस मृत्यू झालेल्या ९३ केसेसचा अभ्यास केला. यात केसपेपर तपासण्यासह विविध तपासण्यांमधून माहिती संकलीत करून मृत्यूच्या कारणांचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.सामान्य सूचना... ज्या रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आहे, त्यांनी तसेच ५५ वर्षावरील कोणालाही थोडीही लक्षणे जाणवल्यास तातडीेन तपासणी करून घेणे व उपचार घेणे अत्यावश्यक आहे़ असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते मृत्यूची कारणे नेमकी काय? याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे़या सूचविल्या उपाययोजना-एमसीआयच्या निर्देशानुसार प्रत्येक अतिदक्षता विभागात सेंट्रल आॅक्सिजन हवे, व्हँटीलेटर, एनआयव्ही,बायोपॅक मशिन हवे-प्रत्येक दोन रुग्णांमागे एक परिचारिका हवी-प्रत्येक दहा बेडच्या आयसीयूमध्ये एका शिफ्टमध्ये दोन डॉक्टर्स हवे-प्रत्येक रुग्णाजवळ आॅक्सिमिटर हवे, मॉनिटर्स हवे-दिवसा व सायंकाळी दोन अटेंडन्ट तर रात्री एक अटेंडन्ट हवा-रक्त, लघवी यासह विविध तपासण्या करणारी मशिनरी हवी-प्रयोगशाळेसाइी एबीजी गॅस अ‍ॅनालिसीय व्यवस्था हवी-या उपाययोजना अत्यावश्यक असून यामुळे मृत्यूदर आटोक्यात येतील, असे समितीने नोंदविल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव