शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अतिपावसाने उडीद, मुगाचे ५० टक्के नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 12:34 IST

शेतात पाणी साचल्याने कापसाचे उत्पन्न घटणार

जळगाव : जिल्हाभरात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पाणी प्रश्न मिटला आहे़ मात्र, बऱ्याच ठिकाणी अति पावसामुळे व शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ जिल्हाभरात ४० ते ५० टक्के उडिद व मूग खराब झाला आहे तर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने कापसाच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे़जिल्हाभरात कापासाची सुमोर ५ लाख दहा हजार हेक्टरवर लागवड होत असते.तर उडिद ३२ हजार व मुगाची सुमारे २५ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाने हजेरी लावली़ धरणे ओव्हरफ्लो झाली मात्र, कमी कालावधीत अधिक पाऊस झाल्याने शेतांमध्ये पाणी साचून याचा पिकांवर परिणाम झाला आहे़ ज्वारी काळी पडली आहे़ जूनमध्ये लागवड केलेल्या बागायती कापसाची बोंडे सडली आहेत़ जिरायती कापसाची वाढ व्यवस्थित झालेली नाही़ त्यातच विविध प्रकारच्या किडींच्या प्रादूर्भाव वाढल्यामुळे कापसाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची यंदा शक्यता आहे़जिथे-जिथे पाणी साचले आहे त्या ठिकाणी कापसाची वाढ खुंटली आहे़ याशिवाय रस शोषणाºया किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़मुक्ताईनगरला पाहणी केल्यानंतर ज्वारीच्या कणसांमध्ये पाणीसाचून ते काळे पडत असल्याचे निदर्शनास आले. अनेक ठिकाणी उडिदाचे ४० ते ५० टक्के नुकसान झाले आहे. उडीदाची गुणवत्ता खराब झाली आहे़ शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पीक काढणेही सोडून दिले आहे़ मात्र, हा पाऊस तुरीसाठी फायदेशीर आहे. -अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव