शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदावर पुन्हा डॉ.भामरेंच्या नियुक्तीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 22:03 IST

 जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील भामरे यांची झालेली बदली ‘मॅट’ने बेकायदा ठरवत पुन्हा त्यांना जळगावला नियुक्ती देण्याचे आदेश दिले आहेत. विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांना पंधरा दिवसात इतरत्र नियुक्ती देण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. दरम्यान, ‘मॅट’च्या आदेशाबाबत डॉ.चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.

ठळक मुद्दे मॅट कोर्टाने दिले आदेशडॉ.चव्हाण यांना पंधरा दिवसात इतरत्र नियुक्ती द्याशासनाला चपराक

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १ -  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील भामरे यांची झालेली बदली ‘मॅट’ने बेकायदा ठरवत पुन्हा त्यांना जळगावला नियुक्ती देण्याचे आदेश दिले आहेत. विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांना पंधरा दिवसात इतरत्र नियुक्ती देण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. दरम्यान, ‘मॅट’च्या आदेशाबाबत डॉ.चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.राज्य शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने मुदतपूर्व किंवा नियमबाह्य केलेल्या जिल्हा शल्य चिकित्सकांच्या बदली प्रकरणी मॅट न्यायालयाने गेल्या महिन्यात ‘जैसै थे’ चे आदेश दिले होते. त्यात धुळे येथील शल्यचिकित्सक डॉ.एम.पी.सांगळे यांचीही पुन्हा आपल्या पूर्वीच्या पदावर नियुक्ती झाली आहे.  आरोग्य मंत्रालयाने एकाच वेळी जळगाव, धुळे, अहमदनगर व अन्य काही जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात अहमदनगर, धुळे व जळगाव येथील शल्य चिकित्सकांच्या बदल्या या मुदतीपूर्व झाल्या होत्या. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील शल्यचिकित्सकांनी मॅट न्यायालयात धाव घेतली होती.