शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व विधेयकाविरोधात मुक्ताईनगर येथे मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 19:59 IST

नागरिकत्व विधेयकातील संशोधनामुळे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होत असल्याने हे संशोधन त्वरित रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मुस्लीम समाज बांधवांतर्फे सोमवारी मर्कज मशीद ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.

मुक्ताईनगर, जि.जळगाव : नागरिकत्व विधेयकातील संशोधनामुळे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होत असल्याने हे संशोधन त्वरित रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मुस्लीम समाज बांधवांतर्फे सोमवारी मर्कज मशीद ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाला बहुजन क्रांती मोर्चा व संविधान बचाओ देश बचाओ या संघटना व तालुका राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे पाठिंबा देण्यात आला. हजारोच्या संख्येने मुस्लीम बांधव या मोर्चात सामील झाले होते.निवेदन निवासी नायब तहसीलदार नितीन झांबरे व पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांना देण्यात आले. याप्रसंगी अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष मोहमद हुसेनखान आमीर, मणियार बिरादरी जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जाफरअली, आसिफ खान, बहुजन क्रांति मोर्चाचे जिल्हा संयोजक, राजू खरे, नितीन गाळे, शिवसेना जिल्हा संघटक अफसर खान, जाफरअली, शकूर जमादार, शकील, आसिफ खान, शकील मेंबर, मुशीर मण्यार, रौफ खान, युनूस खान, आरिफ आजाद, मस्तान कुरेशी, अहेमद ठेकेदार, शहरातील सर्व मशिदींचे मौलाना तसेच अल्तमश तालिब, नाजीम आदी सहभागी झाले. मोर्चा यशस्वीसाठी जुबेरअली, अकिल शेख, रिजवान चौधरी, इरफान बागवान, सादिक खाटीक, जवकीर जमादार, इम्रानखान, दाऊदखान यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :agitationआंदोलनMuktainagarमुक्ताईनगर