शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उघडय़ावर शौचास बसणा:यांचे रेशन, वीज कनेक्शन बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 13:16 IST

हरियाणा पॅटर्न : शाळा प्रवेश रद्दचा इशारा; मनपा शेवटचा उपाय

ठळक मुद्देशहरात 58 ठिकाणी नागरिक उघडय़ावर शौचास बसतातजनजागरणही सुरूतांबापुरा भागात उघडय़ावर शौचालयास बसणा:यांचे प्रमाण अधिक

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 -  हगणदरी मुक्तीसाठी आता शेवटचा उपाय म्हणून वैयक्तीक शौचालयाचे अनुदान घेऊन ते न बांधणारे व उघडय़ावर शौचास बसणा:यांना रेशनवर धान्य न देणे व त्यांचे वीज कनेक्शन बंद करण्याचे प्रस्तावित आहे. तरीही दाद न दिल्यास  संबंधितांच्या पाल्यांचा शाळांचा प्रवेश रद्द करण्याचा इशारा दिला जावा अशा सूचना मनपात सोमवारी आयोजित बैठकीत देण्यात आल्या. हा ‘हरियाणा पॅटर्न’ असल्याचीही माहिती मिळाली.शहरात 58 ठिकाणी नागरिक उघडय़ावर शौचास बसतात. शासनाच्या स्वच्छ भारत अभियान समितीतील अधिकारी सुधाकर बोबडे यांनी या महिन्याच्या प्रारंभी शहरास भेट देऊन कडक शब्दात समज दिली होती. हगणदरीमुक्ती 31 ऑगस्टर्पयत न  झाल्यास महापालिकेस शासनाकडून दिले जाणारे अनुदान बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे अडचणीतील महापालिका अधिकच अडचणीत येण्याची भिती आहे. आसोदा रोडला 100 वैयक्तिक शौचालये उभारण्याच्या कामांना गती मिळाली आहे. तर काही ठिकाणी तयार शौचालये देण्यात येणार आहेत. डीबीएसआय या संस्थेचे प्रमुख साजीद अन्सारी हे जळगावात आले आहेत. ते  शहरात फिरून जनजागृती करणार आहेत. शासनाकडून त्यांची या मोहीमेसाठी नियुक्ती आहे.  उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी आरोग्य विभागातील अधिकारी, निरीक्षक, प्रभाग समिती अधिका:यांची बैठक घेतली. शहरात 118 सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती सुरू आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.तांबापुरा भागात उघडय़ावर शौचालयास बसणा:यांचे प्रमाण अधिक आहे. या भागात गुडमॉर्निग पथकात 30 जण सकाळी व सायंकाळी गस्तीसाठी नियुक्त आहेत.