शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

८० तासाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात फडणवीस यांचा एकच निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 22:37 IST

जळगाव : राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारने ८० तासांच्या कालावधीत केवळ अधिवेशन बोलविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. जळगावातील ...

जळगाव : राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारने ८० तासांच्या कालावधीत केवळ अधिवेशन बोलविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांना माहिती अधिकारात ही माहिती देण्यात आली आहे.राष्टÑवादीचे अजित पवार यांनी पाठिंबा दिल्यानंतर पहाटेच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र हे सरकार केवळ ८० तास टिकले. मात्र या ८० तासांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात फडणवीस यांनी केंद्राकडून आलेला हजारो कोटींचा निधी परत केल्याचा आरोप सुरू झाला होता. तर फडणवीस यांनी त्याचा इन्कार केला होता. याबाबत दीपक गुप्ता यांनी १२ डिसेंबर २०१९ रोजी आॅनलाईन माहिती अधिकार अर्ज सादर केला होता.यात राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयाकडून या ८० तासांच्या कालावधीत काय निर्णय घेतले, अथवा आदेश दिलेत? याची माहिती मागविली होती.त्यास अवर सचिव विवेक पाटील यांनी त्यात २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत मंत्रीमंडळाची एकच बैठक झाली असून त्यातील निर्णय हा संसदीय कार्य विभागाशी संबंधीत होता, असे उत्तर देत हा अर्ज संसदीय कार्य विभागाकडे वर्ग केला.मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या चेकवरील सहीचे काय ?मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या चेकवर सही करून कामकाजाला सुरूवात केली होती. त्याची माहितीही दिलेली नाही. तर संसदीय कार्य मंत्रालयाने ६ जानेवारी २०२० रोजी पाठविलेल्या उत्तरात फडणवीस हे मुख्यमंत्री असताना २६ नोव्हेंबर २०१९ रोजी मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसदीय कार्य विभागाशी संबंधीत केवळ एकच निर्णय झाला. तो म्हणजे ‘विधानसभेचे आगामी विशेष अधिवेशन बुधवार, २७ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ८.३० वाजता विधानभवन मुंबई येथे घेण्यात यावे, त्यानुसार राज्यपालांना शिफारस करण्यात यावी’ असा निर्णय झाल्याचे कळविले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव