शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या निवडणूक प्रक्रियेवर चोपडा महाविद्यालयात ऑनलाईन वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 14:17 IST

महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे ह्यअमेरिकन राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया - स्वरूप व परिचयह्ण या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले होते.

चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे ह्यअमेरिकन राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया - स्वरूप व परिचयह्ण या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले होते.अमेरिकेतील राष्ट्रपती पदासाठीची मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक प्रक्रिया- स्वरूप व परिचय विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना परिचय व्हावा या उद्देशाने प्रस्तूत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले होते. या वेबिनारच्या अध्यक्षस्थानीउपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे हे ऑनलाईन उपस्थित होते. या वेबिनारचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख सहायक प्रा.डी.डी.कर्दपवार यांनी केले.या वेबिनारप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ.विजय तुंटे म्हणाले की, ह्यअमेरिकेची राज्यघटना जगातील सर्वात लहान राज्यघटना असून अमेरिकेतील राज्यघटनेत अमेरिकन राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया विस्तृतपणे मांडण्यात आलेली आहे. याप्रसंगी त्यांनी अमेरिकेची निवडणूक प्रक्रियेची पार्श्वभूमी सांगून अमेरिकन राष्ट्रपती पदाची निवडणूक प्रक्रिया, त्याची पार्श्वभूमी व स्वरूप याची अतिशय सखोल पद्धतीने माहिती दिली. तसेच सद्यस्थितीत सुरू असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प व डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांच्यातील लढतीची सविस्तर विवेचन करून प्रक्रियेतील गुण व दोषदेखील सांगितले.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.आभार सहायक प्रा.विशाल पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक प्रा. एम.एल.भुसारे व राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयChopdaचोपडा