शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पट्टेदार वाघाच्या हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या शेतक-याच्या कुटुंबाला एक लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 19:41 IST

आॅनलाइन लोकमतमुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. ११ - पट्टेदार वाघाच्या हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लक्ष्मण जाधव या शेतक-याच्या कुटुंबाला वन विभागाच्यावतीने एक लाख रुपये मदतीचा धनादेश माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते देण्यात आला.वढोदा वनपरिक्षेत्र अंतर्गत डोलारखेडा शिवारात २ मार्च रोजी ६५ वर्षीय शेतकरी लक्ष्मण जाधव यांच्यावर वाघाने हल्ला केल्याने शेतकºयाचा मृत्यू झाला ...

आॅनलाइन लोकमतमुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. ११ - पट्टेदार वाघाच्या हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लक्ष्मण जाधव या शेतक-याच्या कुटुंबाला वन विभागाच्यावतीने एक लाख रुपये मदतीचा धनादेश माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते देण्यात आला.वढोदा वनपरिक्षेत्र अंतर्गत डोलारखेडा शिवारात २ मार्च रोजी ६५ वर्षीय शेतकरी लक्ष्मण जाधव यांच्यावर वाघाने हल्ला केल्याने शेतकºयाचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेत जाधव कुटुंबाने कुटुंब प्रमुख गमावला होता. वन विभागाने तातळीने मरण पावलेल्या शेतकºयाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या साठी शासन स्तरावर मदतीचा प्रस्ताव पाठविला. शासन नियमानुसार ८ लाख रुपये अर्थसाहाय्य या मृत कुटूंबियांना मिळणार आहे. यातील एक लाख रुपयांची मदतीचा धनादेश वनविभागाने दिला आहे. शनिवारी जाधव कुटुंबियांना एकनाथराव खडसे यांच्याहस्ते हा धनादेश देण्यात आला. यावेळी वढोदा वनविभागाचे वनपाल अमोल चव्हाण, भाजपा चे तालुका अध्यक्ष दशरथ कांडेलकर, सरचिटणीस संदीप देशमुख, पुंडलिक पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Muktainagarमुक्ताईनगरTigerवाघ