शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

गुजरातमधून येणारा एक लाखाचा गुटखा जप्त

By admin | Updated: April 17, 2017 23:52 IST

साक्री पोलिसांची कारवाई : पारोळा येथील एकास अटक

साक्री  :    अहमदाबाद-धुळे बसमधून  गुजरात राज्यातील सोनगड येथे नेण्यात येणारा 1 लाख रुपये किमतीचा गुटखा साक्री पोलिसांनी जप्त केला आहे. गुटखा विक्रीसाठी आणणा:या रमेश रुपचंद पाटील (60, रा. पारोळा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साक्री पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अहमदाबाद-धुळे बसमध्ये गुजरात राज्यातील सोनगड येथून चोरीच्या मार्गाने साक्री येथे गुटखा येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आज सायंकाळी सदर बसला (एमएच-20 बीएल 4181)  साक्री पोलीस स्टेशनजवळ थांबविण्यात आली. या बसची तपासणी केली असता, बसचालकाच्या केबिनमध्ये व बसमधील इतर बाकांमध्ये पाच गोण्यांमध्ये दडपलेला गुटखा आढळून आला. गावठी दारूजप्तआज दिवसभरातून शेवाळी येथे ही पोलिसांनी छापा टाकून 30 हजार रुपयांची गावठी दारू जप्त केली आहे; शेवाळी येथील एका नाक्याजवळ गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त केली असून दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन व दारूसह 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी सतीश रामचंद्र मालचे याला ताब्यात घेतले आहे. सुरपान येथेही साक्री येथील पोलिसांनी सट्टय़ाचे आकडे घेणा:याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक धनराज पाटील, अतुल तांबे, तारासिंग पावरा, गुलाब वसावे व लक्ष्मीकांत वाघ यांनी केली आहे.