शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेने एक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 20:45 IST

बोहर्डी : रस्ता ओलांताना घडला अपघात

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथून जवळच असलेल्या बोहर्डी गावाजवळील एच.एस. फिवेल पेट्रोल पंपासमोर महामार्ग ओलांडतांना समोरून येणाऱ्या ट्रकने आयशर वाहनाने धडक दिल्याने मध्ये प्रदेशमधील एक जण जागीच ठार झाला. ही घटना बुधवार रात्री ८ . ३० वाजेच्या सुमारास घडली . अज्ञात ट्रकचालकाविरुध्द याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मध्ये प्रदेशमधील तिलीया येथील रहिवाशी व वाहन चालक म्हणून काम करणारा राज भोहर भारत कोल ( ३५ ) हा गेल्या चार पाच दिवसापासून मुंबई येथे होता. त्याच्या गावाकडील वाहनात बसून तो आला असता बोहर्डी गावाजवळील एच. एस . फिवेल पेट्रोल पंपावर ते थांबले होते . यावेळी राज भोहर भारत कोल हा शौचाल्यासाठी महामार्ग ओंलांडत असतांना लाल रंगाच्या ट्रकवरील अज्ञात चालक याने त्यास धडक मारून गंभीर जखमी केले. यात त्याचा मृत्यू झाला. अपघाता नंतर तो वाहन न थांबता पळून गेला. अनिल कुमार इंधलाल सौधिया वाहनचालक रा. तिलीया मध्ये प्रदेश यांच्या फिर्यादीवरून अज्ञार ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . वरणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संदिप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नरसींग चव्हाण तपास करीत आहे .