शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीतील दारु वापराची माहिती मिळणार एका क्लिकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 12:51 IST

निवडणूक काळात विक्री होणाऱ्या दारुची माहिती आता अँड्रॉईड मोबाईल व संगणकाच्या एका क्लिकवर दिसणार आहे.

ठळक मुद्देउत्पादन शुल्क विभागाने केले अ‍ॅप कार्यान्वितराज्यात प्रथमच तयार झाले आॅनलाईन अ‍ॅपनिवडणुक काळात गैरप्रकारांना बसणार चाप

सुनील पाटीलजळगाव : निवडणूक काळात विक्री होणाऱ्या दारुची माहिती आता अँड्रॉईड मोबाईल व संगणकाच्या एका क्लिकवर दिसणार आहे. निवडणूक काळातील दारुवर वॉच ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक एस.एल.आढाव यांनी ‘एक्साईज स्टॉक मॅनेजमेंट सिस्टीम्स’ नावाचे नवीन अ‍ॅप नुकतेच कार्यान्वित केले. नियमित साठ्यापेक्षा जास्त विक्री झाल्याचे या अ‍ॅपवर बसल्या जागी समजणार असून अशा दारु विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे.निवडणूक काळात मतदार व कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात दारुचा वापर होतो. निवडणूक काळात मतदार असो की पक्षाचे कार्यकर्ते यांना आमिष दाखविणे हा गुन्हा आहे. जळगाव शहरात महापालिकेची निवडणूक सुरु असल्याने दारुवर वॉच ठेवण्यासाठी आढाव यांनी ‘एक्साईज स्टॉक मॅनेजमेंट सिस्टीम्स’ हे अ‍ॅप तयार केले.नेमके काय आहे अ‍ॅपया अ‍ॅपच्या माध्यमातून विदेशी, देशी, बियर व वाईन या मद्याचा प्रारंभीचा साठा, खरेदी, विक्री व शिल्लक साठा याची माहिती परवानाधारकांना दररोज दुपारी बारा वाजेच्या आत या अ‍ॅपद्वारे आॅनलाईन भरावी लागणार आहे. परवानाधारक व्यक्ती ही माहिती कुठूनही आपल्या मोबाईलवरुन भरु शकतो.कोणी माहिती भरली, कोणी माहिती भरली नाही व अपूर्ण माहिती ही रोज अधीक्षकांना कळणार आहे. त्यामुळे मागील तारखेचा दारु साठा, आजच्या तारखेचा दारु साठा, विक्री याची माहिती मिळणार आहे.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक