शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

जामनेर येथे तेली समाज महिला मंडळातर्फे वयोवृद्ध सुवासिनींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 20:03 IST

तेली समाज महिला मंडळातर्फे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वयोवृध्द सुवासिनींचा सत्कार करण्यात आ्कला.

ठळक मुद्देज्येष्ठांचे आशीर्वाद हिच सौभाग्याची खरी देणविरंगुळा म्हणून काही खेळही खेळण्यात आलेखेळामधील विजेत्यांना प्रतिभा चौधरी यांच्यातर्फे भेटवस्तू

जामनेर, जि.जळगाव : येथे तेली समाज महिला मंडळातर्फे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वयोवृध्द सुवासिनींचा सत्कार करण्यात आ्कला. यावेळी ज्येष्ठांचे आशीर्वाद हिच सौभाग्याची खरी देण असल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केल्या.सध्याच्या काळात नौकरी किंवा व्यवसायासह अन्य कारणांमुळे विभक्त कुटुंंब पध्दती रूळली आहे. त्यामुळे ज्येष्ठांचा सहवास दुर्लभ झाला आहे. एकत्र कुटुंंब पध्दतीतीत मिळणाऱ्या सुसंस्कारांना नवीन पिढी मुकली आहे. त्यामुळे केवळ हळदी कुंकवाचा कार्यक्रम न करता येथील संताजी जगनाडे महाराज महिला मंडळातर्फे सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या महिलांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.शोभाबाई राजाराम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात गयाबाई चौधरी, भिकुबाई चौधरी, धनाबाई चौधरी, लीलाबाई चौधरी, सुलोचना चौधरी या पाच ज्येष्ठ सुवासिनींचा सत्कार करण्यात आला.यावेळी नेहमीच्या दगदगीला फाटा देत विरंगुळा म्हणून काही खेळही खेळण्यात आले. खेळामधील विजेत्यांना प्रतिभा चौधरी यांच्यातर्फे भेटवस्तू देण्यात आल्या.सूत्रसंचालन मनीषा चौधरी, प्रास्ताविक प्रतिभा चौधरी, तर आभार प्रदर्शन प्रणाली चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजाच्या सर्व महिलांनी परिश्रम घेतले.

 

टॅग्स :SocialसामाजिकJamnerजामनेर