शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

एमबीएच्या विद्यार्थ्यांना जुन्या प्रश्नपत्रिका, विद्यापीठाकडून सत्यशोधन समिती स्थापन

By अमित महाबळ | Updated: June 13, 2023 11:02 IST

विद्यापीठाच्या एम.बी.ए. प्रथम व द्वितीय सत्राच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या. या परीक्षेत काही विषयांच्या प्रश्नपत्रिका जुन्याच देण्यात आल्या होत्या.

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम. बी. ए. सत्र प्रथम व द्वितीयच्या परीक्षेत काही विषयाच्या जुन्याच प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. या संदर्भात कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सतीश कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन केली आहे.

विद्यापीठाच्या एम.बी.ए. प्रथम व द्वितीय सत्राच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या. या परीक्षेत काही विषयांच्या प्रश्नपत्रिका जुन्याच देण्यात आल्या होत्या. याबाबत काही विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाकडे निवेदन देवून याबाबत चौकशीची मागणी केली होती. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी याची दखल घेऊन सोमवार, दि. १२ जून रोजी सत्यशोधन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.व्यवस्थापन परिषद सदस्य तथा विद्यापीठ संगणकशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. सतीश कोल्हे हे समितीचे अध्यक्ष आहेत. ही समिती लवकरच आपला अहवाल देईल, अशी माहिती कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगावuniversityविद्यापीठ