शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

महागाईमुळे निघतेय ‘तेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 21:38 IST

दिवाळीच्या तोंडावर होत असलेली तेल दरातील वाढ सामान्यांचे दिवाळे काढणारी आहे.

ठळक मुद्देएका आठवड्यात दोन कारवाई चाळीसगाव बनतेय तेल भेसळीचे केंद्र

चाळीसगाव : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली खाद्यतेलातील दरवाढ कायम आहे. दिवाळीच्या तोंडावर होत असलेली ही वाढ सामान्यांचे दिवाळे काढणारी आहे. एकीकडे अनलॉक झाल्यानंतर बाजारपेठेत उत्साह दिसून येत असतानाच दुसरीकडे मात्र चाळीसगाव शहरात आठवडाभरातच दोन तेलाच्या  कंपन्यांमधील तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात झालेल्या या कारवाईने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.  पहिल्या कारवाईत शहरातील स्टेशनरोडवरील तेलाचे होलसेल वितरक मे. राजकुमार माणिकचंद अग्रवाल यांच्या दुकानातून ३ लाख ९३ हजार रुपयांचा तेलाचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकून जप्त केला आहे. सोयाबीन तेलाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. हे तेल भेसळयुक्त असल्याचा या विभागाला संशय आहे. त्यानंतर सोयाड्रॉपच्या लेबलची  नक्कल करून खाद्य तेलाची विक्री केली म्हणून चाळीसगावच्या नारायण ट्रेडिंग कंपनीतील मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पथकाने सुमारे पाच लाख रुपये किमतीचा तेलाचा साठा व इतर साहित्य जप्त करून सील केले आहे.सध्या दिवाळी सणानिमित्त तेलाची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यात या दोन्ही कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे. नेमका हा काय प्रकार आहे?  हा प्रश्न लोकांमध्ये सर्वत्र विचारला जात आहे. झालेला हा प्रकार मोठा गंभीर असून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असा सूर आहे.

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प