शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

निम येथे अधिकारी, ग्रामस्थांनी केले चार तास श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 13:05 IST

दुष्काळाशी करू दोन हात

कळमसरे ता.अमळनेर : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून निम येथील पाणी फाऊंडेशनने आयोजिलेल्या महाश्रमदानास दुष्काळाशी करू दोन हात म्हणत तालुकाभरातून अधिकारी, विविध सामाजिक संस्था, कर्मचारी, गावाचे सरपंच व ग्रामस्थांनी सकाळी सात वाजेपासून श्रमदानात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.निम गावाने वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला असून,तरूणांनी स्थापन केलेल्या पाणी फाऊंडेशन व सरपंचानी १ मे रोजी महाश्रमदानात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन केले होते.जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.जळगाव यांनी देखील महाश्रमदानात जास्तीत जास्त अधिकारी,कर्मचार्रयानी सहभागी होण्याचे पत्र निर्गमित केल्याने ,१ मे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर तालुक्यातील अधिकारी ,कर्मचारी वगार्ने थेट निम येथे महाश्रमदान परीसर गाठला.तहसिलदार ज्योती देवरे,गटविकास अधिकारी अजयकुमार नष्टे,कृषि अधिकारी भारत वारे,बालविकास प्रकल्प अधिकारी वारूळकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पाटोळे,गटशिक्षणाधिकारीआर.डी.महाजन,मारवड मंडळ अधिकारी शिंदे,अमळनेर वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.राजेंद्र चौधरी,पारोळा वनविभागाचे वनक्षेत्रपाल,वनरक्षक,वनपाल,कर्मचारी,पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक आप्पा पाटील,तांत्रिक प्रशिक्षक प्रशांत पवार,सोनल नेवे,गोरख बढे,अमोल कचरे,गौरव ठाकरे,मधुकर ऊंडाळकर,शारदा वाळके,मारवड प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेविका,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,गावाचे सरपंच,पदाधिकारी,चोपडा तालूक्याचे जलमित्र,बिडीओ संदिप वायाळ,प्रताप महाविद्यालयाचे विद्यार्थी,शिक्षण विस्तार अधिकारी डि.पी.धनगर,शहापूर केंद्र प्रमुख सोनवणे,प्राथमिक शिक्षक शिक्

टॅग्स :Jalgaonजळगाव