शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

फैजपूर येथे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 23:14 IST

पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याने १४ रोजी फैजपूर शहरात खळबळ उडाली होती. रात्री उशिरा भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार केल्यावरून चित्रीकरण व्हायरल करणाऱ्या शेख आरिफ शेख करीम रा.फैजपूर या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतरुणास अटक, तीन दिवस पोलीस कोठडीभाजपा कार्यकर्त्यांनी गाठले पोलीस ठाणेसंतांनीही दिले पोलिसांना निवेदन

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याने १४ रोजी फैजपूर शहरात खळबळ उडाली होती. रात्री उशिरा भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार केल्यावरून चित्रीकरण व्हायरल करणाऱ्या शेख आरिफ शेख करीम रा.फैजपूर या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली.भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे यांच्यासह पदाधिकाºयांनी पोलीस ठाणे गाठत डीवायएसपी राजेंद्रसिंग व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची भेट घेतली. भावना दुखावल्याप्रकरणी डॉ.कोल्हे यांनी तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रय निकम करीत आहे.असभ्य वक्तव्यशेख आरीफ शेख करीम याने व्हिडिओ चित्रीकरण करून ते व्हायरल केले त्यात अयोध्येतील श्रीराम मंदिराबाबत असभ्य वक्तव्य आहे, संबंधितावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे निवेदन अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष तथा महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, खंडोबा देवस्थानचे महामंडलेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज, शिवमदास योगी महाराज, सुरेश शास्त्री मानेकर बाबा यांनी दिले आहे.

टॅग्स :SocialसामाजिकFaizpurफैजपूर