शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला मोबाइलवरून अश्लील शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:15 IST

जळगाव : मोबाइलवर कॉल करून ५२ वर्षीय महिलेला अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी संदीप सुधाकर भवर (रा.जाफराबाद, जि.जालना) याच्याविरुध्द शनिवारी जिल्हा ...

जळगाव : मोबाइलवर कॉल करून ५२ वर्षीय महिलेला अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी संदीप सुधाकर भवर (रा.जाफराबाद, जि.जालना) याच्याविरुध्द शनिवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात कलम २९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ ऑगस्ट २०२० पासून तर शुक्रवारपर्यंत संदीप याने वेळोवेळी या महिलेला तसेच तिच्या मुलीविषयी अश्लिल शब्दप्रयोग केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

अपघात प्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव : इदगाह कॉम्प्लेक्सजवळ मित्रासोबत थांबलेल्या मोहमद खालीद सुरूर अहमद याला नेरी नाक्याकडून आलेल्या भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली व त्यानंतर संशयिताने पलायन केल्याची घटना ११ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घडली होती. याप्रकरणी जखमीचा मित्र सय्यद नाजिश मोहंमद सिद्दीकी (३४, रा. भिकमचंद जैननगर) यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी दुचाकीस्वाराविरुध्द (क्र.एम.एच.१९ डी.एम.०४५२) एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार संजय धनगर करीत आहेत.