शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भालोद येथे पोषण आहाराचा आढळला जास्त साठा - मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:25 IST

भालोद येथील माध्यमिक शाळेचा पोषण आहाराचा तांदूळ रिक्षाव्दारे शाळेबाहेर जात असताना नागरिकांच्या तक्रारीवरून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीवरून तांदळाचा साठा मर्यादेपेक्षा जास्त आढळला. म्हणून शिक्षण विभागाकडून शाळेच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

ठळक मुद्देशाळेबाहेर जाणारा तांदूळ पकडला होता ग्रामस्थांनीप्राथमिक व माध्यमिक विभागातही आढळला जास्त साठा

यावल/भालोद, जि.जळगाव : तालुक्यातील भालोद येथील माध्यमिक शाळेचा पोषण आहाराचा तांदूळ रिक्षाव्दारे शाळेबाहेर जात असताना नागरिकांच्या तक्रारीवरून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीवरून तांदळाचा साठा मर्यादेपेक्षा जास्त आढळला. म्हणून शिक्षण विभागाकडून शाळेच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.आमदार हरिभाऊ जावळे अध्यक्ष असलेल्या भालोद येथील सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून शुक्रवारी तांदळाने भरलेली रिक्षा बाहेर जात असताना गावातील गौरव भालेराव, राहुल भालेराव, भरत भालेराव व शाळेसमोर बसलेल्या काहींनी पकडली होती. नंतर गटशिक्षणाधिकारी एजाज शेख यांना माहिती दिली. त्यावरून गटशिक्षणाधिकारी शेख व पोषण आहार अधिकारी, गणेश शिवदे, शिक्षण विस्तार अधिकारी नईम शेख, केंद्रप्रमुख तायडे यांनी घटनास्थळी भेट दिली होती. संस्थेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या पोषणा आहाराची तपासणी केली. पथकास तपासणीत माध्यमिक शाळेचा नोंदवहीनुसार सुमारे सव्वादोन क्ंिवटल तांदूळ जास्त भरला आहे, तर प्राथमिक दोन क्विंटल १३ किलो तांदूळ जास्त भरला आहे. दोन्ही संस्थांना शिल्लक माल जास्त कसा आहे याबाबतचा खुलासा तत्काळ करण्यात यावा, अशी नोटीस बजावली आहे. 

टॅग्स :SchoolशाळाYawalयावल