शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 22:54 IST

एकाच दिवशी आढळले १५ रुग्ण, अमळनेरातील ७ जणांचा समावेश

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवशी १५ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येने गुरुवारी शंभरी गाठली आहे. या १५ मध्ये एकट्या अमळनेर शहरातील ७ रुग्णांचा समावेश आहे.गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने दोन वेळा अहवाल जाहीर करण्यात आले. यात पहिल्या अहवालात पाच तर नंतर रात्री ९.४५ वाजता जाहीर केलेल्या अहवालात १० जण बाधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील ६० वर्षीय पुरूष, कांचननगर, जळगाव येथील ३५ वर्षीय महिला, पाचोरा येथील भीम नगरातील दोन जण, गिरडरोड येथील ४९ वर्षीय पुरूष, अंतुर्ली येथील ५० वर्षीय पुरूष तसेच शिवकॉलनी, माहिजी नाका येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दुसरीकडे अमळनेर येथील अमलेश्वर नगरातील सहा व माळीवाडा येथील एक अशा सात व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधित रूग्णांची संख्या १०० झाली असून त्यापैकी चौदा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव